Nojoto: Largest Storytelling Platform

भेटला आज पांडुरंग परमात्मा डोळाला भरून मुखकमल वेचि

भेटला आज पांडुरंग परमात्मा डोळाला भरून मुखकमल वेचियेले, ह्रदयाचे ओझे कमी झाले.....
  नयन रंगले पहाण्या डोळे पानावले.....
तु भेटला कधीचा आणले मला पंढरीला नको दावु रस्ता पुन्हा माघारीचा.....
 उपवास तुझ्यादारी आज मी केला, पोरात पोर होऊन रंगलो जगदेही भल्या आनंदा.....
  खान चैतन्याची आई रखुमाबाई शोभली पाठीशी उभी माझी माऊली डोळा भरून रडली......
पांडुरंग रंग रंग नामाची ऊर्जा आज माझ्यात स्फुरली वारकरी विठुचा खळखळली पंढरी......
  वाळवंटी माझ्या बहीणीला भेटला चंद्रभागेच्या काठावरी...
गरूडखांब तुझ्या दारी उठा विठ्ठला भक्त तुझे नाती कोवळी......
   पाहुद्या हा पांडुरंग पुन्हा ह्या डोळ्याला निरखुनी....
 मखमली पितांबर फक्त तुला शोभियेले.....
   भेटण्या आधी तुला उताविळ पाऊले.....
तुच आणले मला सावळ्या विठु तुझ्या नगरी......
   ना देखियेला ऐसा सोहळा ह्रदयतुझे ऋणी.....
परतिचा प्रवास कशाला देवा दास होऊनी राहीन तुझ्या मंदिरी......
  भरून आले मन रडके पांडुरंग ओठी बोली.....
रडला वारकरी तुझ्या समोर नयन तुझे माखले अश्रुंनी....
  भेटला माझा विठ्ठल ह्रदयात जपला वारकरी तुझाच येऊदे बोलावन परत तुझ्या अनोख्या पंढरीला.....
पाठ कशी फिरवु माघारी पुन्हा रडली ही काया होईल का वारकरी अबोल्याचा पुन्हा......🙏🚩🚩🚩 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात.
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री सं

writert7346

gaurav

New Creator