Nojoto: Largest Storytelling Platform

तू असावी सोबतीला अन्‌ हा धुंद वारा हातात हात असाव

तू असावी सोबतीला अन्‌ हा धुंद वारा 
हातात हात असावा अन् सागरी किनारा 
फेसाळत्या लाटा अन् गाज सागराची 
चांदणे शिंपलेले अन् आर्तता मनाची....
राहो सखे सोबत तुझी जन्मोजन्मीची.  सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
तू असावी सोबतीला...
#सोबती #असावी 
हा विषय 
Hemangi& Ayushi manchekar
यांचा आहे.
तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
तू असावी सोबतीला अन्‌ हा धुंद वारा 
हातात हात असावा अन् सागरी किनारा 
फेसाळत्या लाटा अन् गाज सागराची 
चांदणे शिंपलेले अन् आर्तता मनाची....
राहो सखे सोबत तुझी जन्मोजन्मीची.  सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
तू असावी सोबतीला...
#सोबती #असावी 
हा विषय 
Hemangi& Ayushi manchekar
यांचा आहे.
तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator