Nojoto: Largest Storytelling Platform

कसे देऊ परत तुला दान मनातल्या नक्षत्रांचे आभाळ भरू

कसे देऊ परत तुला
दान मनातल्या नक्षत्रांचे
आभाळ भरून आले पण
एकाकी आयुष्य होते...

आताशा मी फक्त उरलो
नुरले अस्तित्व जे खोटे होते
जळून जाताना जे राहुन गेले
ते माझ्यातले तुझे "तूपण" होते....

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#Last_words
#love
कसे देऊ परत तुला
दान मनातल्या नक्षत्रांचे
आभाळ भरून आले पण
एकाकी आयुष्य होते...

आताशा मी फक्त उरलो
नुरले अस्तित्व जे खोटे होते
जळून जाताना जे राहुन गेले
ते माझ्यातले तुझे "तूपण" होते....

©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries 
#Pennings 
#Last_words
#love