Nojoto: Largest Storytelling Platform

जवळीक साधावी ती मनाची नसावी ती वासना तनाची असावी

जवळीक साधावी ती मनाची
नसावी ती वासना तनाची 
असावी तहान फक्त भावनांची 
आणि वाहावीत मग आसवं सुखांची !  #परिपक्वता असावी नात्यात बस इतकंच ! 😊
जवळीक साधावी ती मनाची
नसावी ती वासना तनाची 
असावी तहान फक्त भावनांची 
आणि वाहावीत मग आसवं सुखांची !  #परिपक्वता असावी नात्यात बस इतकंच ! 😊
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator