Nojoto: Largest Storytelling Platform

# आपले सरकार वाचविण्यासाठी इतर पक | Marathi Video

आपले सरकार वाचविण्यासाठी इतर पक्षातील आमदार आयात करण्याची भाजपची "बॅग संस्कृती" संपुर्ण गोमंतकीयांना माहित आहे. आज भाजपचे आयात केलेले प्रवक्ते  उर्फान मुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपची ही 'बॅग संस्कृती' परत एकदा चव्हाट्यावर आलेली आहे अशी खरमरीत टीका कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

236 Views