तुझ्या माझ्या नात्याचा खेळ राहील परत न्यारा दिवस मी जगेल तू मांडशील डाव सारा मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शिका. आत काही ओळी प्रिय दिनदर्शिकेला. चला तर मग लिहा पटापट. #दिनदर्शिका #collab #yqtaai #marathiquotes #marathikavita #YourQuoteAndMine