Nojoto: Largest Storytelling Platform

नको रे गळ असा घालू मिठीत घे म्हणून नाही जमायचं मला

नको रे गळ असा घालू
मिठीत घे म्हणून
नाही जमायचं मला
उसनं अवसान आणून
प्रेमाला कुठे हवा असतो
सहवास तनाचा
प्रेम तर फक्त बहरते
अदमास घेऊन मनाचा
मनातचं असतो विसावा
वेड्याखुळ्या मनाचा
तनाने का कुठे विहरतो
मयुर पंख प्रेमाचा
आणि हो..
प्रेम म्हणजे असतो 
जिवाचा अंकुर कोवळा
भावनेतचं सजवायचा
भावनेचा सोहळा.....

मी माझी.....
12/02/2023

©Sangeeta Kalbhor
  नको रे गळ असा घालू
मिठीत घे म्हणून
नाही जमायचं मला
उसनं अवसान आणून
प्रेमाला कुठे हवा असतो
सहवास तनाचा
प्रेम तर फक्त बहरते
अदमास घेऊन मनाचा

नको रे गळ असा घालू मिठीत घे म्हणून नाही जमायचं मला उसनं अवसान आणून प्रेमाला कुठे हवा असतो सहवास तनाचा प्रेम तर फक्त बहरते अदमास घेऊन मनाचा #शायरी

283 Views