माझ्या बुकशेल्फ मधली पुस्तकं कधीच एकमेकांशी भांडत नाहीत, अन् कधीच एकमेकांचे जात धर्म सुद्धा काढत नाहीत कदाचित ती माणसं नसावीत म्हणून! बुक शेल्फ