तुझी आठवण। येते क्षणोक्षणी। झोप ती पाहुणी। झाली आता।। विरहात झाले। झोपेचे खोबरे। आणि तू विचारे। काय झाले।। आठवण तुझी। क्षणाचे गाठोडे। झोपेचे वाटोळे। झाले माझ्या।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai