Nojoto: Largest Storytelling Platform

*छंद * छंद हा आयुष्याचा जगण्याचं कारण बनत | भरकटल

*छंद *

छंद हा आयुष्याचा जगण्याचं कारण बनत |
भरकटलेल्या वाटेकरूचा आधार बनत ||

हातात काहीही नसताना भावना जाणते साधन |
स्वतःमधला दडलेली शोधते तेव्हा मन ||

आयुष्य खऱ्या अर्थाने खडतर असते |
काही काळ छंद जोपास आंतरिक समाधान असते ||

अंगी असलेल्या गुणांना गतीचा ध्यास |
सापडेल त्यातून नवी दिशा वाट||

एक तरी चंद्र छंद कायम अंगी असावा |
कठीण काळात तोच आपला खरा विसावा ||

आंतरिक मन हे छंद बोलका करतो |
अंगी असलेली कला रोज नव्याने बहरतो‌ ||

दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून एक नवा आनंद |
खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला  माझा छंद ||
-✍️Shital K. Gujar✍️



 नमस्कार, प्रस्तुत कविता 'छंद'हा विषय घेऊन लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे.
#yqtaai
#bestquote 
#छंद
*छंद *

छंद हा आयुष्याचा जगण्याचं कारण बनत |
भरकटलेल्या वाटेकरूचा आधार बनत ||

हातात काहीही नसताना भावना जाणते साधन |
स्वतःमधला दडलेली शोधते तेव्हा मन ||

आयुष्य खऱ्या अर्थाने खडतर असते |
काही काळ छंद जोपास आंतरिक समाधान असते ||

अंगी असलेल्या गुणांना गतीचा ध्यास |
सापडेल त्यातून नवी दिशा वाट||

एक तरी चंद्र छंद कायम अंगी असावा |
कठीण काळात तोच आपला खरा विसावा ||

आंतरिक मन हे छंद बोलका करतो |
अंगी असलेली कला रोज नव्याने बहरतो‌ ||

दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून एक नवा आनंद |
खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला  माझा छंद ||
-✍️Shital K. Gujar✍️



 नमस्कार, प्रस्तुत कविता 'छंद'हा विषय घेऊन लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे.
#yqtaai
#bestquote 
#छंद