प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!" प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?" ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!" प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!"