Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली बहुतेक जण तुझे वाचन करतात ऑनलाईन, पूर्वी तेव

हल्ली बहुतेक जण
तुझे वाचन करतात ऑनलाईन,
पूर्वी तेव्हा वाचायचे,
जेव्हा आम्ही टाकायचो लाईन.

(पेपर घरपोच टाकण्याला पूर्वी लाईन टाकणे म्हणायचे) सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना?
आजचा विषय आहे
प्रिय वर्तमानपत्र..
#प्रियवर्तमानपत्र
चहा आणि वर्तमानपत्र ह्याशिवाय मी ही राहु शकत नाही आणि तुम्ही?
चला तर मग लिहुया.