परिस्थीशी झुंजत तो ; लेकीचे छोट्यातले छोटे हट्ट पुर्ण करतो; स्वत:च दू:ख लपवुन; लेकीच्या चेहे-यावर नव हास्य आणतो, तो एक बाप असतो....... वडिल अन मुलगी; या नात्यातला एक वेगळाच गोडवा भासतो.. बघा त्याच्या डोळ्यात; चेहे-यावर जरी राग असला तरी डोळ्यात ओसंडुन वाहणारा प्रेमाचा झरा दिसतो.. म्हणून तो एक बाप असतो.. या जगात वावरायच कस; आलेल्या संकटांना सामोरे कस जायच हे शिकवतो.. त्या रडणा-या चेहे-याला; दू:ख खाली न पडता क्षणातच हसवतो.. तो एक बाप असतो... ©Bhagyashri Patil love you papa..❤❤❤ #papakipari #papaloveyou #papalove #Papa #FathersDay2021