होऊ दे मला तुझी पहाट आज तु माझी सकाळ काय दिवस होऊन पहा सारंच नसतं बोलायचं प्रेमात समजतंय का ? आत्ता ठेव स्वतःला तु अबोल्यातच माझ्या नजरेत फक्त शांतपणे पाहत रहा ! #एक #पहाट #तुझीनीमाझी