एकच इच्छा आहे मनी भेट घडावी त्याची नि माझी मनभरून घेईन बघून। डोळ्यांत ठेवीन साठवून। हृदयात प्रतिमा त्याची ठेवील कोरून। #भेट #तुझीनीमाझी #फक्त_तु