का सदाकदा हे रडगाणे.. दुःखाचे घडे शिरी उंच धरे आक्रोश मनाचा थरकाप चढे रखरखत्या उन्हा चे चटके बसे.. का डगमगते.. ना उमगलते.. परतोनि पुन्हा मी धगधगते.. कावेरी..🌿 #चटके