तिरंगा फडकतो आकाशात, अभिमान त्याचा प्रत्येक मनात. दुसऱ्या दिवशी कुठेही फेकू नका, फक्त इतकेच ठेवा ध्यानात. शान जो आपल्या देशाची, तिरंगा तो आपला मान आहे. लावतो जेव्हा मी छातीला वाटे ह्या तिरंग्यातच माझी जान आहे. Wishing You All Happy 72nd REPUBLIC DAY Inscriptors 🙏🏻 🖤 #SIpicprompt880 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful picture with your sublime inscriptions on this Republic Day 🖋️