Nojoto: Largest Storytelling Platform

माझे दुःख सगळ्यांना समजावा हे गरजेचे नाहीये, आणि

 माझे दुःख सगळ्यांना समजावा 
हे गरजेचे नाहीये,
आणि तिने ही समजावां एवढे
लहान ही नाहीये,
दुःख हे निरंतर आहेत ज्याला
आले त्यालाच सोसाव लागते,
बाकी...
दुःख सांगून किव्वा ते वाटून कमी
होत नाही,
थोडा आधार नक्की भेटतो पण त्यासाठी
समोरचा व्यक्ती ही त्या लायक पाहिजे,
येथे...
माझा आधार कुणी नाहीये ज्यांना मी
शोधले त्यांनी दुसऱ्यांना आधार दिला,
तिथे...
ते लायक होते मी नाही, या विचारणं
दुःख हे अजून मनाला टोचत गेलं...
  AS Patil✍️✍️— % & जसे जखमेवर एखाद्याने मीठ रगडावे,
मगं त्या जखमेच्या वेदना सोसाव्यात अगदी तसेचं...
 माझे दुःख सगळ्यांना समजावा 
हे गरजेचे नाहीये,
आणि तिने ही समजावां एवढे
लहान ही नाहीये,
दुःख हे निरंतर आहेत ज्याला
आले त्यालाच सोसाव लागते,
बाकी...
दुःख सांगून किव्वा ते वाटून कमी
होत नाही,
थोडा आधार नक्की भेटतो पण त्यासाठी
समोरचा व्यक्ती ही त्या लायक पाहिजे,
येथे...
माझा आधार कुणी नाहीये ज्यांना मी
शोधले त्यांनी दुसऱ्यांना आधार दिला,
तिथे...
ते लायक होते मी नाही, या विचारणं
दुःख हे अजून मनाला टोचत गेलं...
  AS Patil✍️✍️— % & जसे जखमेवर एखाद्याने मीठ रगडावे,
मगं त्या जखमेच्या वेदना सोसाव्यात अगदी तसेचं...