Nojoto: Largest Storytelling Platform

सांग ना रे मना, का रे तू चंचल एवढा क्षणात इकडे,क्

सांग ना रे मना, का रे तू चंचल एवढा 
क्षणात इकडे,क्षणात तिकडे
फिरतोस तू रे केवढा
विचारांच्या तुझ्या या वेगाला
आवर घाल ना रे जरा  

  काय रे मना, किती निराश तू सांग ना
जीवनाच्या या दुनियादारित कुठे हरवलास तू सांग ना
बालपणीचे स्वप्न तुझे आठवाणींतून तर काढ ना 
गाठायचे होते रे शिखर तुला,थांबलास ना

किती लढायचे होते रे तुला, विसरलास ना
कसे हवे होते आयुष्य थोडा विचार तू कर ना
सांग ना रे मना किती थकलास तू सांग ना
तुझ्या जिवनाचे ते हास्य कूठे लपवलस तू सांग ना
                                                 Pushpraj J. Patil # सांग ना रे मना...
सांग ना रे मना, का रे तू चंचल एवढा 
क्षणात इकडे,क्षणात तिकडे
फिरतोस तू रे केवढा
विचारांच्या तुझ्या या वेगाला
आवर घाल ना रे जरा  

  काय रे मना, किती निराश तू सांग ना
जीवनाच्या या दुनियादारित कुठे हरवलास तू सांग ना
बालपणीचे स्वप्न तुझे आठवाणींतून तर काढ ना 
गाठायचे होते रे शिखर तुला,थांबलास ना

किती लढायचे होते रे तुला, विसरलास ना
कसे हवे होते आयुष्य थोडा विचार तू कर ना
सांग ना रे मना किती थकलास तू सांग ना
तुझ्या जिवनाचे ते हास्य कूठे लपवलस तू सांग ना
                                                 Pushpraj J. Patil # सांग ना रे मना...