सतत वाटते मला... सुखा मध्ये असताना गाल तिचे ओढून सण साजरा करावा.... आणि.. दुःखात असताना तिच्या गालाना माझ्या हाताचा स्पर्श करून.. मी सोबत असल्याचा आधार द्यावा...! सतत वाटते मला....😍