Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला.. भाऊराया

आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला..
भाऊराया गत वर्षी आलता, ह्या वर्षी वाट चुकला..!

आज राखी पूणवेला मायेचा खरा अर्थ उलगडला..
फोनवर बोलताना भाऊराया हुंदका गिळत राहीला..!

प्रेम,राग,रुसवा,मत्सर चा मिलाप नाजुक दोऱ्यात बांधला..
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आशय कवितेत मांडला..!

                                                    - ® श्रीकांत कांबळे आठवणीचा ओघ आज , तिच्या डोळ्यातून वाहिला..

प्रेम , राग, रुसवा, मत्सर चा मिलाप नाजुक दोऱ्यात बांधला..
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आशय कवितेत मांडला..!#rakshabandan

sree7030968129331

sree

New Creator