फिगर रात्रीची वेळ होती. राजन च डोकं दुखत असल्याने राजन बाल्कनी मधल्या आराम खुर्चीत सिगारेट चा चुटका मारत बसला आणि तिथेच तो झोपी गेला. राजन झोपेतून धाडकन उठला खूप घामाघूम झाला होता. काहीतरी भास, कोणीतरी आहे आपला हात ओढतोय. एक आकृती...!!!! भीतीने पाणी पाणी झालेला राजन. हल्ली हे रोज त्याला दिसायचं. झोप येन हे सुद्धा त्याला भीती दायक वाटू लागलं होतं.. दुसऱ्या दिवशी ऑफिस वरून आल्यावर तो फ्रेश झाला चहा घेऊन तो बाल्कनीत आला. त्याला आता दिवसा पण काही वेगळं वाटू लागलं. असे काही जे त्याला वेगळा स्पर्श