Nojoto: Largest Storytelling Platform

तळ्यात-मळ्यात मन मन तळ्यात जातं मन मळ्यात जातं ह

तळ्यात-मळ्यात मन 

मन तळ्यात जातं
मन मळ्यात जातं
हातच करायचं
राहूनच जातं

मन तळ्यात जातं
खाली गाळात जातं
पाण्यात पोहायचं
राहूनच जातं

मन मळ्यात जातं
हिरव्या रानात जातं
काळ राण नांगरायचं 
राहूनच जातं

मन स्वप्नात जातं
आदि काळात जातं
वर्तमानात जगायचं
राहूनच जातं मन  स्वप्नात रंगत,
भूतकाळात जगत
मला असं खूप वेळा होतं
तुम्हालाही होतं का?
#मन, #dreams #mind
#midnightthoughts
तळ्यात-मळ्यात मन 

मन तळ्यात जातं
मन मळ्यात जातं
हातच करायचं
राहूनच जातं

मन तळ्यात जातं
खाली गाळात जातं
पाण्यात पोहायचं
राहूनच जातं

मन मळ्यात जातं
हिरव्या रानात जातं
काळ राण नांगरायचं 
राहूनच जातं

मन स्वप्नात जातं
आदि काळात जातं
वर्तमानात जगायचं
राहूनच जातं मन  स्वप्नात रंगत,
भूतकाळात जगत
मला असं खूप वेळा होतं
तुम्हालाही होतं का?
#मन, #dreams #mind
#midnightthoughts