Nojoto: Largest Storytelling Platform

# *ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची | English Video

*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,*
*वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!*

_पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळाकडे आस लावून बसलेल्या बांधवरील शेतकऱ्यांना आणि विठुरायाच्या दर्शनाने सुखाचा सोहळा साजरा करणाऱ्या तमाम जनतेस आषाढी एकादशी निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!_
#Nojoto #vitthal #vitthalrakhumai #vitthalbhakti #nojoto❤ #Love #nojotonews #ganesh_pakere_editz #love❤ #Culture
ganesh9182274017962

GANESH EDITZ

New Creator

*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,* *वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!* _पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळाकडे आस लावून बसलेल्या बांधवरील शेतकऱ्यांना आणि विठुरायाच्या दर्शनाने सुखाचा सोहळा साजरा करणाऱ्या तमाम जनतेस आषाढी एकादशी निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!_ Nojoto #vitthal #vitthalrakhumai #vitthalbhakti nojoto❤ Love #nojotonews #ganesh_pakere_editz love❤ #Culture #Society

709 Views