इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर चेहऱ्यावर हास्य घेऊन फिरत आहे. कसे ओळखावे मुखवट्यातील खरे चेहरे, कोण आपले नि कोण परके बरे. #मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi माणसातील माणूस ओळखणे कठीण झाले आहे इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर चेहऱ्यावर हास्य घेऊन फिरत आहे.