Nojoto: Largest Storytelling Platform

शिवशंभू ची सावली राणी येसूबाई माऊली, यवणांचा करण्

शिवशंभू ची सावली
राणी येसूबाई माऊली,

यवणांचा करण्या प्रतीपात
जुलुमावर करण्या आघात

मराठे सरदारांची घेऊनी साथ
दुर्जन गणीमावर केली मात
 
शिव शंभूची सावली
राणी येसूबाई माऊली

©rajendrakumar bhosale राणी येसूबाई

#Ring
शिवशंभू ची सावली
राणी येसूबाई माऊली,

यवणांचा करण्या प्रतीपात
जुलुमावर करण्या आघात

मराठे सरदारांची घेऊनी साथ
दुर्जन गणीमावर केली मात
 
शिव शंभूची सावली
राणी येसूबाई माऊली

©rajendrakumar bhosale राणी येसूबाई

#Ring