Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्याच आठवणींत गुरफटलेल्या मनाची,फक्त आता दुःखाशी

तुझ्याच आठवणींत गुरफटलेल्या मनाची,फक्त आता दुःखाशी गाठ
हळूवार पावलांनी नकळत आलेल्या अश्रूंना, लेखणीने दिली शब्दांची वाट सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शब्दांची वाट...
#शब्दांचीवाट
चला तर मग लिहुया.
हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे सुंदर विषय देऊ शकता.
कमेंट करा आणि लिहीत राहा.