खासियतच आहे शब्दांची , गरज असते तिथे मुके होऊन जातात आणि नको तिथे हमखास गोंधळ घालतात #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #marathiwriter #words #शब्द