Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या चरणांवर देहभान नतमस्तक होतं वर्षे सरून ही ए

तुझ्या चरणांवर देहभान नतमस्तक होतं
वर्षे सरून ही एका भेटीसाठी गहिवरून येतं
उगीच नाही...
निशांत भावनांचं मंदिर होतं 
शब्दांच्या झुल्यावरून हळुवार कुरवाळीत नेतं 

 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
उगीच नाही...
#उगीचनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
तुझ्या चरणांवर देहभान नतमस्तक होतं
वर्षे सरून ही एका भेटीसाठी गहिवरून येतं
उगीच नाही...
निशांत भावनांचं मंदिर होतं 
शब्दांच्या झुल्यावरून हळुवार कुरवाळीत नेतं 

 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
उगीच नाही...
#उगीचनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai