Nojoto: Largest Storytelling Platform

जगता जगता जीवन असे काही जगून जावे, नसलो जरी आपण तर

जगता जगता जीवन असे काही जगून जावे,
नसलो जरी आपण तरी आपले नाव कायम रहावे.
करावे कर्म ऐसे के प्रत्येकास हेवा वाटावे,
करावी मदत अडले नडलेल्यांना,
प्रत्येकास मदतीचा हात द्यावे.
जगता जगता जीवन ऐसे जगावे,
मरावे परी किर्तीरूपे उरावे.
द्यावी जगास शिकवण,प्रेमाने रहावे,
समजवावे प्रत्येकास कसे प्रेमाने वागावे.
जगता जगता जीवन ऐसे जगून जावे,
आई वडिलांस वाटावा अभिमान,ऐसे कर्म करत रहावे,
घ्यावे त्यांचे आशिर्वाद,नेहमीच त्यांस पुजावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जगता-जगता...
#जगताजगता
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai
जगता जगता जीवन असे काही जगून जावे,
नसलो जरी आपण तरी आपले नाव कायम रहावे.
करावे कर्म ऐसे के प्रत्येकास हेवा वाटावे,
करावी मदत अडले नडलेल्यांना,
प्रत्येकास मदतीचा हात द्यावे.
जगता जगता जीवन ऐसे जगावे,
मरावे परी किर्तीरूपे उरावे.
द्यावी जगास शिकवण,प्रेमाने रहावे,
समजवावे प्रत्येकास कसे प्रेमाने वागावे.
जगता जगता जीवन ऐसे जगून जावे,
आई वडिलांस वाटावा अभिमान,ऐसे कर्म करत रहावे,
घ्यावे त्यांचे आशिर्वाद,नेहमीच त्यांस पुजावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जगता-जगता...
#जगताजगता
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai