ओढ धाड सांगावा भेटीचा तु मजला.. वाट पाहुनी जीव हा शिणला...! राष्ट्रप्रेमाची आवड तुजला.. शिवशंभु ची जाणं ही तुजला..! नाही करावयाचे नाव मोठे मजला.. अनुभव माझे द्यायचेत तुजला...! धाड सांगावा भेटीचा तु मजला.. वाट पाहुनी जीव हा शिणला..।।१।। ओढ आपल्या भेटीची लागली मनाला.. शिव विचार पोहचविण्या जणाला..! अठरा पगड जाती एकी करणाला .. जागण्या पुन्हा शिवशंभु विचाराला..! सोबत तुझ्या यापुढे चालण्याला.. शब्दसंच जोडीला बळ देईल लेखणीला.! धाड सांगावा भेटीचा तु मजला.. वाट पाहुनी जीव हा शिणला..।।२।। श्री: किशोर ज्ञा.रोकडे९०२२५५०३७८ कडवट पण सत्य बोलणारा शिवरायांचा खरा मावळा.! "आदरणीय बाबाराजे"