Nojoto: Largest Storytelling Platform

कवी आणि कविता या शहाणपणात आठवते बालपण तुझ्यात जग

कवी आणि कविता 

या शहाणपणात
आठवते बालपण
तुझ्यात जगणे 
तुझ्यात मरणे 

एकांतात तुझी साथ 
तु असता साथ मी जातो नभात 
थोड्या वेदना 
थोडी संवेदना 

मी तुझा कवी 
तु माझी कविता 
तुला सजवण्यासाठी 
कोणता अलंकार वापरू आता 

किती खाडाखोडी 
किती जोडाजोडी
माझ्या पेनाला आहे तुझी गोडी 
भावना कल्पना याची तुला जोडी

हातात जेव्हा लेखणी येती
डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती 
तुटलेल्या मनाला तु जपती 
तुच खरी माझी सोबती 

मनातले बोलते 
सभोवतालच बगते
खरे खुरं सांगते 
तुरळीक ला समजते

सुशिल खरात (7378495046)

©Sushil Kharat #कविता… #मनातला #प्रेम 

#steps
कवी आणि कविता 

या शहाणपणात
आठवते बालपण
तुझ्यात जगणे 
तुझ्यात मरणे 

एकांतात तुझी साथ 
तु असता साथ मी जातो नभात 
थोड्या वेदना 
थोडी संवेदना 

मी तुझा कवी 
तु माझी कविता 
तुला सजवण्यासाठी 
कोणता अलंकार वापरू आता 

किती खाडाखोडी 
किती जोडाजोडी
माझ्या पेनाला आहे तुझी गोडी 
भावना कल्पना याची तुला जोडी

हातात जेव्हा लेखणी येती
डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती 
तुटलेल्या मनाला तु जपती 
तुच खरी माझी सोबती 

मनातले बोलते 
सभोवतालच बगते
खरे खुरं सांगते 
तुरळीक ला समजते

सुशिल खरात (7378495046)

©Sushil Kharat #कविता… #मनातला #प्रेम 

#steps