मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे.. निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ... हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे. ऊन पावसाचा आभाळी, खेळ ढगाळ ' खास ' केवळ... मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे.. निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ... हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे. ऊन पावसाचा आभाळी, खेळ ढगाळ ' खास ' केवळ... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #श्रावण #श्रावणमास