Nojoto: Largest Storytelling Platform

म-मनात जपूनी वसा स्नेहबंधनाचा क-कप्पा सजवूया गोड आ

म-मनात जपूनी वसा स्नेहबंधनाचा
क-कप्पा सजवूया गोड आठवणींचा
र-रस रंग छंद उधळण करण्याचा
सं-संगित भरुनी हृदयी जीवनगाणे गाण्याचा
क्रां-क्रांती करून उत्क्रांत होण्याचा 
ति-तिळगुळाप्रमाणे गोडवा जपण्याचा

मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 
🪁🪁🪁🪁🪁
✍🏻भुषण ठाकरे (खाकुर्डी)

©Bhushan Thakare
  #MakarSankranti2021