Nojoto: Largest Storytelling Platform

आता काही नकोय तुझ्याकडुन फक्त तुझी सोबत हवीय तुझ्

आता काही नकोय तुझ्याकडुन
फक्त तुझी सोबत हवीय

तुझ्या प्रत्येक पाऊलांसाठी,
तुझं पाऊल बनायचयं, 
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी,
तुझा श्वास बनायचयं..

तुझ्या गालावर खिळण्यासाठी,
तुझं हास्य बनायचयं,
तुझ्या प्रत्येक स्वप्नांसाठी,
मला तुझचं बनायचयं

आता काही नकोय तुझ्याकडून
फक्त नव्याने तुझी सोबत हवीय.. सोबत
आता काही नकोय तुझ्याकडुन
फक्त तुझी सोबत हवीय

तुझ्या प्रत्येक पाऊलांसाठी,
तुझं पाऊल बनायचयं, 
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी,
तुझा श्वास बनायचयं..

तुझ्या गालावर खिळण्यासाठी,
तुझं हास्य बनायचयं,
तुझ्या प्रत्येक स्वप्नांसाठी,
मला तुझचं बनायचयं

आता काही नकोय तुझ्याकडून
फक्त नव्याने तुझी सोबत हवीय.. सोबत
sk4214752866764

SK

New Creator