Nojoto: Largest Storytelling Platform

नात्यांच गणित एकदा का भावनेत अडकलं तर , परत ते शब्

नात्यांच गणित एकदा का भावनेत अडकलं तर , परत ते शब्दांमधून सोडवणं खरंच खुप अवघड होऊन जातं..! जगात भावनांसारखं धारधार शस्त्र नाही,एकदा का त्यात अडकलं की परत त्यातुन बाहेर पडणं खुपच कठिण होतं..!

"भावनांचे विश्व" ( प्राजक्त ) नातं कोणतंही असो,एकदा का FeelingSआडव्या आलेल्या की भावनांचा खेळ सुरू होतो..😵😢 #Life #difficult2understandgirls #difficult to control Ur feeling💯#verypainful💔#heartbreak 💔

nojotouser3932868650

@Praju..

New Creator