आधी मी या शब्दांना लिहायचे अाता हे शब्द मला व्यक्त करतात आधी मी या शब्दांमधून व्यक्त व्हायचे सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो. सुप्रभात. आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात. रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द. चला तर मग आजच्या विषयावर लिहा. #शब्द #मला #हेशब्द