महत्वाच्या गोष्टी समजण्यासाठी गोष्टींचा महत्त्व समजायला हवं. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं. हे कारण आपण वेळीच समजून घेतलेलं बरं, नाहीतर कोणास ठाऊक त्याचे परिणाम काय होतील! #purposebehindeverything #importanceofthings #knowthepurpose #knowthemeaning #knowintime #oneliner #marathiquotes #bestyqmarathiquotes