Nojoto: Largest Storytelling Platform

सोडुनी आपले शहर गेले दुसऱ्या शहरात, कोरोनाचा संसर्

सोडुनी आपले शहर गेले दुसऱ्या शहरात,
कोरोनाचा संसर्ग वाढलाय ज्यांच्या शहरात.
बंदिस्त होते ते स्वतःच्या शहरात,
वाटले आता झालो मोकळे येउनी नव्या शहरात.
कोण समजवेल त्यांना,कोरोना असेल कुठल्याही शहरात,
कुठल्याही रस्त्यात,कुठल्याही गावात,कुठल्याही घरात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बंदिस्त होते..
#बंदिस्तहोते
तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया या विषयावर.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.