घेते उडाण उत्साहाचे #jkpoetess उधाणला वारा मन जाई हे उडून सांज - सकाळच्या पारी जाते स्वप्नांत गढून मनी स्वप्न हे नवे सोबत नव्या दिशा घेते उडाण उत्साहाचे पल्लवीत होती आशा आनंदले माझे मन घेते गगन भरारी स्वप्न स्फूर्तीसाठी आता जाई स्वप्नांच्या माघारी झेप घेण्या आसमंती लागे जोड प्रयत्नांची अंगी कडी मेहनत वाट होते रे यशाची ज्योती किरतकुडवे (साबळे) ©Jk #JKpoetess #motivation_for_life #sucsess