Nojoto: Largest Storytelling Platform

हरवलेलं प्रेम माझं कालचं नव्यानं मी पुन्हा आठवून

हरवलेलं प्रेम माझं  कालचं 
नव्यानं मी पुन्हा आठवून पाहिलं 
आज तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं 
नजरेनं कबुल आणि हृदयाने डोळ्यांना 
शिक्षा म्हणून आसवांच्या स्वाधीन करून टाकलं  !  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हरवलेलं प्रेम...
#हरवलेलंप्रेम

हा विषय
Sandesh Dhuldhule यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
हरवलेलं प्रेम माझं  कालचं 
नव्यानं मी पुन्हा आठवून पाहिलं 
आज तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं 
नजरेनं कबुल आणि हृदयाने डोळ्यांना 
शिक्षा म्हणून आसवांच्या स्वाधीन करून टाकलं  !  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हरवलेलं प्रेम...
#हरवलेलंप्रेम

हा विषय
Sandesh Dhuldhule यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator