Nojoto: Largest Storytelling Platform

भूतकाळातील काही गोष्टी विसरता आल्या पाहिजेत... त्

भूतकाळातील काही गोष्टी विसरता आल्या पाहिजेत...

त्या तशाच सोबत घेतलेल्या 
तर वर्तमान आणि भविष्य निरर्थक होऊ शकत.
आठवणीच्या वेदना तर हृदयात सलत राहतीलच, 
पण वेदनांना आश्रूसोबत सावरता आल पाहिजे.
सगळंच मनासारखं घडतं नसतं,
पण जे घडतंय ते चांगल्यासाठीच असतं.
जीवनाच्या पुस्तकात पाठीमागची पाने पलटत,
पुढची पाने जगता आली पाहिजेत.

©Mrs Patil
  #LongRoad
mangalzambrepati5812

Mrs Patil

New Creator

#LongRoad #Poetry

171 Views