Nojoto: Largest Storytelling Platform

सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा आठवांना घालतो मी

सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा
आठवांना घालतो मी साद हल्ली एकटा

काळजाला ती म्हणाली घे जराशी काळजी
घालतो का वेदनांशी वाद हल्ली एकटा

सात जन्मे  राखली आता तुझ्यासाठीच मी
एेकतो कानी कधीचा नाद हल्ली एकटा

*जयराम मोरे सोनगीर*

©jayram More
  सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा
आठवांना घालतो मी साद हल्ली एकटा

काळजाला ती म्हणाली घे जराशी काळजी
घालतो का वेदनांशी वाद हल्ली एकटा

सात जन्मे  राखली आता तुझ्यासाठीच मी
एेकतो कानी कधीचा नाद हल्ली एकटा
jayramsitarammor5063

jayram More

New Creator

सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा आठवांना घालतो मी साद हल्ली एकटा काळजाला ती म्हणाली घे जराशी काळजी घालतो का वेदनांशी वाद हल्ली एकटा सात जन्मे राखली आता तुझ्यासाठीच मी एेकतो कानी कधीचा नाद हल्ली एकटा #मराठीशायरी

146 Views