Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली अन्न वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही जीवनावश

हल्ली अन्न वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येऊन बसला आहे.
एकंदरीत काय तर माणूस हा मोबाईल शिवाय एक क्षण ही राहू शकत नाही,
हा ठसा च जणू प्रत्येकाच्या मनामनावर उमटला गेला आहे.
पण कुठलीही गोष्ट जो पर्यंत वापरायला भेटते ती खूप आवश्यक वाटते पण जर तीच वस्तू वापरता न येण्याजोगी झाली की तिची किंमत शून्य होते.
अशीच घटना पालघर जिल्ह्यात आम्ही जव्हार रोड वर एका गावात लग्नाला गेली असताना जाणवली.
6/7 तास सर्व जण मोबाईल शिवाय होते मोबाईल सर्वांकडेच होते पण निकामी होते कारण तिथे कुठल्याही नेटवर्क ला रेंज नव्हती.
मोबाईल फक्त फोटो काढायच्या लायकीची राहिले होते,पण सर्वांच्या चेहऱ्यावर सोशल मीडिया पासून दुरावल्याचं दुःख दिसत होते,तसेच काही वऱ्हाडी लोकांच्या चेहऱ्यावर आपण आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत ह्याची चिंता दिसत होती.
ह्या एका घटनेने मनावर हा ठसा उमटविला की कुठल्याही गोष्टीला आपण जितके तिला प्राधान्य देऊ तितकी ती आवश्यक होऊन बसते नाही तर तीच वस्तू काहीच कामाची नसते.
आजच्या घडीला ही एखादा गाव एखाद्या मोबाईल नेटवर्क च्या जाळ्यापासून इतकं दूर आहे ही गोष्ट अजबच आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं.
चला तर मग आजचा विषय आहे
ठसा/ठसे.
चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा 
YourQuote वर.
सुंदर सुंदर रचना करा.