Nojoto: Largest Storytelling Platform

मित्र.. मित्र काही जवळ राहणारे, तर काही दूर राहणार

मित्र..
मित्र काही जवळ राहणारे,
तर काही दूर राहणारे.
मित्र काही न सांगता सर्व समजणारे,
तर काही सांगूनही न समजणारे.
मित्र काही असे जे खूपच खास वाटतात,
तर काही असे जे नुसतेच मित्र वाटतात.
मित्र काही असे ही असतात नेहमी मिळूनही अनोळखी राहतात,
तर काही असे असतात जे न मिळताही हृदयाच्या जवळ राहतात. मित्र
#withcollabratingyourwuoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #yqmarathikavita #मित्र #yqmarathi #मराठीलेखणी 