Nojoto: Largest Storytelling Platform

कालचे सारे मुके आज बोलू लागले अन तुझ्या सत्यासवे श

कालचे सारे मुके आज बोलू लागले अन
तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले
 आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना 
भीमराया घे तुला या लेकरांची वंदना

...सुरेश भट

©Shubhangi Sutar बाबासाहेब ♥️
कालचे सारे मुके आज बोलू लागले अन
तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले
 आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना 
भीमराया घे तुला या लेकरांची वंदना

...सुरेश भट

©Shubhangi Sutar बाबासाहेब ♥️