Nojoto: Largest Storytelling Platform

तु परत येशील म्हणून उभा आहे त्याच वाटेवर, ती वाट

तु परत येशील म्हणून उभा आहे त्याच वाटेवर, 
ती वाट संपेल पण तु काय येणार नाहीस ठाऊक आहे मला, 
तरी पण उभा आहे त्याच वाटेवर 
खरंच तु परत येशील ??
तु परत येशील म्हणून उभा आहे त्याच वाटेवर, 
ती वाट संपेल पण तु काय येणार नाहीस ठाऊक आहे मला, 
तरी पण उभा आहे त्याच वाटेवर 
खरंच तु परत येशील ??