Nojoto: Largest Storytelling Platform

कायदे आहेत बंधने आहेत म्हणून थोडा वचक आहे, कुठे खू

कायदे आहेत बंधने आहेत म्हणून थोडा वचक आहे,
कुठे खूप फायद्याचे तर कुठे थोडे जाचक आहे.
बंधने म्हणजे फक्त अटकाव किंवा निर्बंध नसतात,
बंधनात त्या आपल्या भल्याचेही विचार असतात.
विनाकारण बंधने तोडून कधीच वागू नये,
नाहक त्रास होत असेल तर सहन ही करू नये. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
बंधने तोडून...
#बंधनेतोडून
#बंधने 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine