शुभ रात्री मर्यादा फक्त आपल्या मनाला असतात. पण जर आपण आपल्या कल्पनाशक्तीचा योग्य वापर केला तर आपल्या यशस्वी होण्याच्या शक्यता अमर्याद होतात. ©Dr Mangesh Kankonkar #limitations