तुझ् माझ्या जीवनात असणं.. 🌎 तुझी ती लाडाने दिलेली हाक,तुझ ते काळजी घेणं, मला समजुन सांगण- समजुन घेणं, तुझ ते माझ्या बाजुने उभ राहणं, तुझ ते माझे लाड पुरवणं,तुझ ते ओरडण नंतर मला मनवण..मी ऐकत नसल्यावर पुन्हा ओरडण😆 तुझी ती माझ्या साठी चाललेली धडपड,अस सगळ तुझ शब्द ही अपुरे पडणार आभाळाएवढ प्रेम 💞 अशीच तुझी कायमची सोबत 💖 हवीय मला सात जन्मी🤝 Loveusomuch🥰 . . . . . . . . . . . काय विचार करताय ? मी माझ्या आईबदद्ल बोलतेय🤗 -ऋतु #feather #AAI#Lifeline#foryou#marathi#love🌎💖